Перейти к содержимому

त्रिशूळावारी काशिपुरी /Trishulavari kashipuri chakravari pandhari संत एकनाथ महाराज अभंग

Ketan Patil

0:00 / 0:00

त्रिशूळावारी काशिपुरी /Trishulavari kashipuri chakravari pandhari संत एकनाथ महाराज अभंग

941 просмотр · 9 дней назад
Ketan Patil
339 подписчиков
941 просмотр · 9 дней назад
काल भागवत एकादशी तसेच श्रावणी सोमवार हा महायोग आला त्यानिमित्ताने भजन सेवेमध्ये हा अभंग सादर केला त्याचे बोल आहेत त्रिशुलावरी काशीपुरी संत एकनाथ महाराजांनी लिहिलेला हा गोड अभंग एका जनार्दनी हरि हरा यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक दाखविण्यात आलेला आहे आणि हे दोन्ही देव सारखे सारखेच आहेत विश्वनाथ विठ्ठल सखे असे वर्णन या अभंगांमध्ये केलेले आहे #shravansomvar #ekadashi #trishul #kashivishwanath #pandhrpur #vithal #vishwanath #mahadev #mahakal #bhajan #abhang #santeknath