बाळूमामांनी भक्ताचे वार आपल्या पाठीवर घेतले // Santosh Shamrao Raut | #podcast | #balumama | serial
Sanntosh Raautt
0:00 / 0:00
बाळूमामांनी भक्ताचे वार आपल्या पाठीवर घेतले // Santosh Shamrao Raut | #podcast | #balumama | serial
22 109 просмотров · 1 год назад
Sanntosh Raautt
184 тыс. подписчиков
22 109 просмотров · 1 год назад
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामाच्या सवंगड्यांच्या मुलाखती आता एका वेगळ्या स्वरूपात आम्ही आणत आहोत. या नवीन स्वरूपाला आम्ही नाव दिले आहे बाळूमामा पडकास्ट...!
आपल्याला हे बाळूमामा पाडकास्ट चे व्हिडिओ कसे वाटतायेत ते जरूर कमेंट करून लिहा. आपल्याला हे भाव जर आवडले तर आम्ही आणखीन मेहनत घ्यायला तयार आहोत. ब्रह्मांना एक बाळूमामाच्या सेवेत वाहिलेले हे एक पुष्प खरोखर खूप मेहनतीने आम्ही केलेले आहे. मामांच्या वरचे श्रद्धा असणारा भक्त आणि मामा यांच्यातील नाते आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून मांडत आहोत. या मुलाखतीच्या अनुभवावरून आपल्याला हेच चांगलं ज्ञान मिळेल यात शंका नाही.
बाळूमामांनी भक्ताचे वार आपल्या पाठीवर घेतले // Santosh Shamrao Raut | #podcast | #balumama | serial
-----------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत.
आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात.
नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि
व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे.
एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते.
----------------------------------------------
contact us - shivamsantoshprabha@gmail.com
--------------------------------------------------------
ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316.
वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु.
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..चांगभलं..!
--------------------------------------------------------
Copyrights ©Santosh Shamrao Raut, All Rights Reserved.
All video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the Shri Bageshwar Jan Seva Samiti is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.
--------------------------------------------------------