Перейти к содержимому

पुस्तके आपल्यात काय बदल घडवतात? 📚 | वाचनामुळे आपण खरंच बदलतो का? | Books Change Us 📖वाचनाची खरी ताकद

Yogendra Borate

0:00 / 0:00

पुस्तके आपल्यात काय बदल घडवतात? 📚 | वाचनामुळे आपण खरंच बदलतो का? | Books Change Us 📖वाचनाची खरी ताकद

278 просмотров · 11 дней назад
Yogendra Borate
122 подписчика
278 просмотров · 11 дней назад
पुस्तक वाचून शेवटचं पान बंद केलं की पुस्तक संपतं… की तिथूनच त्याचा खरा परिणाम सुरू होतो? 📚 पुस्तकं आपल्याला फक्त माहिती देतात का? की ती आपल्या विचार करण्याची पद्धत, संयम, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, भाषा, आत्मविश्वास, सवयी आणि स्वतःकडे व दुसऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतात? या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुस्तकं आपल्या आयुष्यात नेमके कोणते बदल घडवू शकतात. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत: • विचार करण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो • संयम आणि concentration कसं वाढतं • बोलण्याची आणि लिहिण्याची शैली कशी सुधारते • पुस्तकं आपल्याला स्वतःला समजून घ्यायला कशी मदत करतात • दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता आणि empathy • imagination, भीती आणि वेगवेगळ्या जगांचा अनुभव • पुस्तकांमुळे आपल्या सवयी आणि कृती कशा बदलू शकतात • वाचनामुळे नम्रता कशी येते • आणि शेवटी… पुस्तकं आपले मित्र कशी बनतात ❤️ मी स्वतः fiction, horror आणि mystery books वाचताना मला जाणवलेल्या गोष्टींसोबत काही संशोधन आणि वाचनाशी संबंधित विचारही या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं— 📖 असं कोणतं पुस्तक आहे ज्याने तुमच्यात खरंच काहीतरी बदल घडवला? पुस्तकाचं नाव आणि त्या पुस्तकामुळे तुमच्यात काय बदललं, हे comment मध्ये नक्की सांगा. कदाचित तुमच्या एका comment मुळे कोणीतरी त्याचं पुढचं पुस्तक निवडेल. ❤️ जर तुम्हाला मराठी पुस्तकं, पुस्तक परीक्षणं, reading habits आणि वाचनातून स्वतःमध्ये बदल घडवण्याबद्दलचे videos आवडत असतील तर Channel Subscribe करा. #MarathiBooks #BookReview #Reading #MarathiYouTube #पुस्तके #पुस्तकं #वाचन #मराठीपुस्तकं #मराठीवाचन #MarathiBooks #MarathiBookReview #BookReview #Reading #ReadingHabits #Books #BookLovers #BookTube #MarathiYouTube #मराठी #वाचनाचीसवय #BooksChangeUs #PowerOfReading #BookRecommendations पुस्तके आपल्यात काय बदल घडवतात, पुस्तके आपल्याला कसे बदलतात, पुस्तकं आपल्यात काय बदल घडवतात, पुस्तक वाचण्याचे फायदे, पुस्तकं वाचण्याचे फायदे, वाचनाचे फायदे, वाचनाची सवय, पुस्तक वाचन, मराठी पुस्तके, मराठी पुस्तकं, मराठी वाचन, Marathi books, Marathi book review, Marathi book recommendations, Marathi reading, reading habits, benefits of reading books, how books change us, how reading changes you, books change your life, power of reading, why read books, reading benefits, books and psychology, books and self improvement, book lovers, Marathi YouTube, Marathi content, Marathi creator, Yogendra Borate