Перейти к содержимому

🎷 बारामतीचा प्रसिद्ध अमर बँड 🎶शकीलभाई झारी यांच्या संगीत कलेचा वारसा पुढे नेणारा विनायक!

लागले घोडे

0:00 / 0:00

🎷 बारामतीचा प्रसिद्ध अमर बँड 🎶शकीलभाई झारी यांच्या संगीत कलेचा वारसा पुढे नेणारा विनायक!

436 просмотров · 5 дн. назад
लागले घोडे
18 подписчиков
436 просмотров · 5 дн. назад
बारामतीचे सुप्रसिद्ध अमर बँड आणि संगीत क्षेत्रातील अनुभवी कलाकार शकीलभाई झारी यांनी आपल्या तालमीतून संगीताची कला आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनातून तयार झालेला एक गुणी शिष्य म्हणजे विनायक! 🎷 सॅक्सोफोनच्या सुरांनी रसिकांची मने जिंकणाऱ्या विनायकने सादर केलेले सुंदर गीत... 🎵 'झाल्या तिन्ही सांजा' 🎵 गुरुंनी दिलेली कला, शिष्याची मेहनत आणि सुरांची सुंदर मैफल... हाच आहे संगीत परंपरेचा खरा वारसा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe नक्की करा. अमर बँड बारामती – सुरांची परंपरा, कलेचा वारसा! ❤️ #AmarBandBaramati #ShakeelBhaiJhari #Vinayak #Saxophone #झाल्यातिन्हीसांजा #Baramati #MarathiMusic #LiveMusic #BandMusic #MusicLegacy