Перейти к содержимому

Smoking चा Prank केला आणि आईचा पारा चढला 😡😂 | Marathi Vlog

Manthan date vlogs

0:00 / 0:00

Smoking चा Prank केला आणि आईचा पारा चढला 😡😂 | Marathi Vlog

1 025 просмотров · 3 недели назад
Manthan date vlogs
677 подписчиков
1 025 просмотров · 3 недели назад
आजच्या vlog मध्ये मी आईसोबत एक भन्नाट *Cigarette Prank* केला 😂🚬 मी Cigarette ओढतोय असं purposely दाखवलं आणि आईने मला पकडलं 😱 मग काय… *आईचा पारा चांगलाच चढला! 😡😂* आईचा राग, माझी हालत आणि घरातला full drama पाहायला मिळणार आहे. शेवटी मी आईला सांगितलं की *“आई, हा फक्त Prank होता… Video साठी केला होता!”* 😂❤️ आणि मग तिला सगळं समजलं. ⚠️ *IMPORTANT:* हा फक्त entertainment साठी केलेला prank आहे. *Cigarette smoking आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि smoking करणे चुकीचे आहे. 🚭* कृपया हा prank किंवा cigarette smoking *घरी किंवा कुठेही copy करू नका. Don't try this at home!* Vlog आवडला तर *LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ❤️ | SUBSCRIBE 🔔* नक्की करा! #MarathiVlog #CigarettePrank #PrankVlog #MarathiYouTuber #FamilyVlog #MomReaction #PrankGoneWrong #MarathiVlogger #Vlog #DontTryThisAtHome #NoSmoking #SmokingIsHarmful