Перейти к содержимому

Swami Samarth Center Thane | आनंद नगर घोडबंदर | १०० प्रचितीचा चमत्कारी अनुभव /स्वामी समर्थ

Dattatray Lokhande

0:00 / 0:00

Swami Samarth Center Thane | आनंद नगर घोडबंदर | १०० प्रचितीचा चमत्कारी अनुभव /स्वामी समर्थ

1 727 просмотров · 2 года назад
Dattatray Lokhande
3,7 тыс. подписчиков
1 727 просмотров · 2 года назад
#ठाणेघोडबंदररोडस्वामीसमर्थमठ #गुरुपौर्णिमाउत्सव #स्वामीसमर्थमठ #टिटवाळास्वामीसमर्थ #स्वामीसमर्थयंत्र #स्वामीसमर्थमठमुंबई.#घाटकोपरस्वामीसमर्थमठ !! Thane ghodbandarroad Samarth math!! !!श्री स्वामी समर्थ मठ आनंद नगर घोडबंदर रोड ठाणे ! नमस्कार मित्रांनो.... श्री स्वामी समर्थ. मित्रांनो या व्हिडिओ मधून आपण ठाणे घोडबंदर रोड आनंद नगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठात जाऊन स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. स्वामींचीआरती मोठ्या उत्साहात पार पडली. आणि हीच आरती तुम्हाला घरबसल्या देण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. शिवाय तिथे जायचे कसे तेथील महाप्रसाद स्वामी भक्तांचे अनुभव हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा ,दाखवण्याचा ,छोटासा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा. त्यामुळे त्यांनाही स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. धन्यवाद.🙏🙏 How to reach..... Come to 🚆 Thanestation @ take away Bus/ rickshaw to ghodbandar road D-Mart single opposite muchhala college and 5 minutes walking distance to Swami Samarth math . स्वामी समर्थ मठ घोडबंदर रोड ठाणे(आनंद नगर) संपूर्ण पत्त्या.... दिंडोरी प्रणित ऋतू इंन्क्लेव कॉम्प्लेक्स च्या बाजूला घोडबंदर रोड आनंद नगर ठाणे (प) Tmc Gala, near D mart, Rutu Enclave, Anand Nagar, Thane West, Thane, Maharashtra 400615. Your enquiry..... #ThaneSwamiSamarthmath #ThanekoprimeetBandarroad #DattatrayLokhande #SwamiSamarth #Swami #SwamiSamarthMaharaj #SwamiSamarthmath #SwamiSamarthbhaktnivas #SamarthDarshan #SwamiSamarthAarti #akkalkotShreeSwamiSamarth #MumbaiSwamiSamarth #mathSwamiDarshan #SwamiSamarthmat #SwamiSamarthmathparasDari #SwamiSamarthmathDadar #SwamiSamarthmathakkalkot #SwamiSamarthMantra #SwamiSamarthTarakMantra #SwamiSamarthmathGhatkopar श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी श्री स्वामी समर्थ मठ दादर श्री स्वामी समर्थ मठ परेल श्री स्वामी समर्थ मठ अंबरनाथ श्री स्वामी समर्थ मठ घाटकोपर श्री स्वामी समर्थ मठ टिटवाळा (मांडा) आनंद नगर घोडबंदर रोड ठाणे व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करा.