😱 एका दिवसात पूर्ण जव्हार दर्शन! धाबोसा धबधबा, शिरपामाळ आणि भन्नाट घाटरस्ता | पांढरी परी 🚗
Arvind Bendga Youtube Vala
0:00 / 0:00
😱 एका दिवसात पूर्ण जव्हार दर्शन! धाबोसा धबधबा, शिरपामाळ आणि भन्नाट घाटरस्ता | पांढरी परी 🚗
9 644 просмотра · 3 дня назад
Arvind Bendga Youtube Vala
42,6 тыс. подписчиков
9 644 просмотра · 3 дня назад
तलासरीवरून बहिणींना घेऊन निघालो एका भन्नाट जव्हार दर्शनाच्या प्रवासाला! 😍🚗
या व्हिडिओमध्ये पाहा आय लव्ह जव्हार, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, ऐतिहासिक शिरपामाळ, धाबोसा धबधबा आणि खानवेलचा प्रवास. 🌿💦
डोंगरदऱ्यांतील सुंदर वळणावळणाचे रस्ते, निसर्गरम्य दृश्यं, स्कायवॉकचा रोमांच आणि झाडाखाली घरच्या भाकरीच्या जेवणाची मजा… या एका दिवसात खूप सुंदर आठवणी तयार झाल्या! ❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला जव्हारमधील कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं ते कमेंटमध्ये सांगा.
🚘 तुम्हालाही फिरायला जायचंय?
आपली पांढरी परी भाड्याने उपलब्ध आहे.
📞 संपर्क: अरविंद बेंडगा
📱 7798185755
व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍 SHARE 🔁 आणि SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका!
#जव्हारदर्शन #JawharDarshan #JawharTourism #धाबोसाधबधबा #DabhosaWaterfall #शिरपामाळ #सनसेटपॉईंट #तलासरी #खानवेल #महाराष्ट्रपर्यटन #MaharashtraTourism #TravelVlogMarathi #MarathiVlog #NatureLovers #पांढरीपरी #FamilyTrip #RoadTrip #मराठीव्ह्लॉग