ही वांग्याची भाजी खाल्ल्यावर घरचे कौतुक करणारच एकदा ही झणझणीत भाजी तर व्हायला हवी|Vangyachi Bhaji
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
ही वांग्याची भाजी खाल्ल्यावर घरचे कौतुक करणारच एकदा ही झणझणीत भाजी तर व्हायला हवी|Vangyachi Bhaji
15 131 просмотр · 2 недели назад
SWAD AAPLYA GHARCHA
64,5 тыс. подписчиков
15 131 просмотр · 2 недели назад
ही वांग्याची भाजी खाल्ल्यावर घरचे कौतुक करणारच एकदा ही झणझणीत भाजी तर व्हायला हवी|Vangyachi Bhaji
वांग्याची भाजी तयार करण्यासाठी
काटेरी वांगी एक पाव
कांदा एक मध्यम आकाराचा
लसूण पाकळ्या आठ ते दहा
आलं अर्धा इंच
कोथिंबीर
हिंग पाव चमचा
मोहरी पाव चमचा
हळद पाव चमचा
धना पावडर पाव
गरम मसाला पाव
लाल तिखट चवीनुसार
शेंगदाण्याचं जाडसर कूट दोन चमचे
कढीपत्त्याची पाने
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर
पाणी गरजेनुसार
तेल
#bhaji #bhajirecipe #bringalrecipe #easyrecipe
#dinnerrecipe #marathirecipe #swadaaplyagharcha