Перейти к содержимому

सासूबाईंना भेटायला आले त्यांचे भाऊ… अंगणात रंगल्या बहिण-भावाच्या गप्पा ❤️😊

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

सासूबाईंना भेटायला आले त्यांचे भाऊ… अंगणात रंगल्या बहिण-भावाच्या गप्पा ❤️😊

142 605 просмотров · 12 ч назад
Pallavi's डेली vlog😊
218 тыс. подписчиков
142 605 просмотров · 12 ч назад
नमस्कार मंडळी ❤️ आजचा व्लॉग खूपच खास आणि भावनिक क्षणांनी भरलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सासूबाई पुण्याला होत्या. त्यांच्या हाताचं ऑपरेशन झाल्यानंतर आता त्या पुन्हा गावी परतल्या आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचे भाऊ म्हणजेच माझे पप्पा घरी आले. त्यानंतर अंगणात कट्ट्यावर बसून सुरू झाल्या बहिण-भावाच्या गप्पा, जुन्या आठवणी, एकमेकांची चेष्टा-मस्करी आणि भरपूर धमाल! 😍 आणि मग शाळेतून घरी आलेल्या आमच्या आश्थाला आजोबा आलेले पाहून खूप आनंद झाला. पण आजीला पुन्हा घेऊन जाणार असं समजल्यावर तिच्या मनाची झालेली घालमेल आणि तिचे अश्रू पाहून मन खरंच भरून आलं. ❤️ अशीच छोटी छोटी नाती, प्रेमाचे क्षण, गप्पा आणि कुटुंबासोबत घालवलेला वेळ म्हणजे आपलं खरं सुख! व्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करून तुमच्या भावना नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. ❤️ खूप खूप प्रेम! 🥰 #MarathiVlog #FamilyVlog #MarathiFamilyVlog #SasuSuna #BrotherSisterLove #AajiNaatu #FamilyTime #EmotionalMoments #VillageLife #DailyVlog #PallaviDailyVlog #MarathiLifestyle