उभयान्वयी अव्यये आणि त्याचे प्रकार सविस्तर माहिती | Ubhayanvayi Avyaye ani prakar Marathi Grammar |
Pen Paper Teacher
0:00 / 0:00
उभयान्वयी अव्यये आणि त्याचे प्रकार सविस्तर माहिती | Ubhayanvayi Avyaye ani prakar Marathi Grammar |
71 просмотр · 1 месяц назад
Pen Paper Teacher
51 подписчик
71 просмотр · 1 месяц назад
या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच 'उभयान्वयी अव्यये आणि त्यांचे प्रकार' सविस्तरपणे अभ्यासणार आहोत.या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहोत?
१. उभयान्वयी अव्यये म्हणजे काय?
२. प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये आणि त्याचे ४ पोटप्रकार (समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक, परिणामबोधक)
३. गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यये आणि त्याचे ४ पोटप्रकार (स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, संकेतबोधक)
#MarathiVyakaran #MarathiGrammar #UbhayanvayiAvyaye #मराठीव्याकरण #उभयान्वयीअव्यये #MPSCGrammar #PoliceBharti #TalathiBharti #Maharashtra #MarathiEducation #GrammarInMarathi #TETExamMarathi