Перейти к содержимому

Step-by-Step Saree Pre-Pleating & Folding Technique | साडी प्री-प्लेटिंग आणि फोल्डिंग पद्धत ✨

Sneha Kulkarni

0:00 / 0:00

Step-by-Step Saree Pre-Pleating & Folding Technique | साडी प्री-प्लेटिंग आणि फोल्डिंग पद्धत ✨

919 просмотров · 11 дней назад
Sneha Kulkarni
720 подписчиков
919 просмотров · 11 дней назад
Step-by-Step Saree Pre-Pleating & Folding Technique | साडी प्री-प्लेटिंग आणि फोल्डिंग पद्धत ✨ कमी वेळात आणि अगदी परफेक्ट साडी नेसायची असेल, तर साडी आधीच प्री-प्लेट (Pre-pleat) करून ठेवणे हा सर्वात सोपा मार्ग आहे! आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने साडीच्या प्लेट्स कशा पाडायच्या, पिन-अप कशा करायच्या आणि ती व्यवस्थित कशी फोल्ड करून ठेवायची ते शिकणार आहोत. ही पद्धत शिकून तुम्ही कोणत्याही लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमाला जाताना अवघ्या २ मिनिटांत तयार होऊ शकता! तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की Like, Share करा आणि अशाच नवनवीन साडी ड्रेपिंग व हॅक्ससाठी आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️🔔 #SareePrePleating #SareeFolding #SareeDrapingHacks #SareeTutorial #MarathiVlogger #SareePleats #FashionHacks #diycrafts