लातूर–कल्याण महामार्गाचा संपूर्ण मार्ग | Route Map 🚆,🗾
Maha Connect
0:00 / 0:00
लातूर–कल्याण महामार्गाचा संपूर्ण मार्ग | Route Map 🚆,🗾
39 919 просмотров · 1 месяц назад
Maha Connect
116 подписчиков
39 919 просмотров · 1 месяц назад
🚨 लातूर ते कल्याण थेट कनेक्शन! 🚆
लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा नेमका मार्ग कुठून जाणार? या व्हिडिओमध्ये नकाशाच्या माध्यमातून लातूर ते कल्याण या प्रस्तावित मार्गाचा संपूर्ण रूट पाहूया.
📍 या व्हिडिओमध्ये तुम्हाला:
• लातूर ते कल्याण मार्ग
• मार्गावरील प्रमुख भाग
• नकाशावर दाखवलेला संभाव्य रूट
• या मार्गामुळे होणारे संभाव्य फायदे
ही माहिती समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा आणि अशाच महाराष्ट्रातील विकासकामांच्या माहितीसाठी Channel Subscribe 🔔 करा.
#Latur #Kalyan #LaturKalyan #Maharashtra #Expressway #RouteMap #Marathwada #MaharashtraNews