🙏 अंबाबाईच्या नावानं, जगदंबेच्या नावानं… आई जोगवा दे! 🌺 | ओंकार गुरव | देवीचा जोगवा #Shorts #viral
Kokani Vasa
0:00 / 0:00
🙏 अंबाबाईच्या नावानं, जगदंबेच्या नावानं… आई जोगवा दे! 🌺 | ओंकार गुरव | देवीचा जोगवा #Shorts #viral
768 просмотров · 4 дн. назад
Kokani Vasa
488 подписчиков
768 просмотров · 4 дн. назад
🌺🙏 अंबाबाईच्या नावानं, जगदंबेच्या नावानं… आई जोगवा दे! 🙏🌺
गरब्याच्या मंगलमय वातावरणात भजनी बुवा श्री ओंकार गुरव यांनी आपल्या सुंदर आवाजात सादर केलेला आई जगदंबेचा भक्तिमय जोगवा! ❤️🚩
आई अंबाबाईच्या चरणी भक्तिभावाने केलेला हा जयघोष मनाला भक्तीमय करतो. 🌺🙏
व्हिडिओ आवडल्यास Like 👍, Share 📲 आणि माझा कोकणीवसा या YouTube चॅनलला Subscribe 🔔 नक्की करा.
🚩 जय अंबाबाई!
🌺 उदो गं आई उदो!
#अंबाबाई #आईजोगवादे #ओंकारगुरव #देवीचाजोगवा #माझाकोकणीवसा #MarathiBhakti #DeviBhakti #Garba #YouTubeShorts