Перейти к содержимому

Prachit study point is live ||घातांक||. Math by prachit sir.

Prachit study point

0:00 / 0:00

Prachit study point is live ||घातांक||. Math by prachit sir.

1 007 просмотров · Трансляция закончилась 9 дн. назад
Prachit study point
185 подписчиков
1 007 просмотров · Трансляция закончилась 9 дн. назад
||घातांक|| पोलीस भरती घातांक घातांक म्हणजे घाटाचा अंक होय. कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे, हे दर्शविणारा अंक म्हणजे घातांक होय. हा नेहमी डोक्यावर दर्शविला जातो. घातांकाचे नियम 1) संख्या गुणाकार असली आणि त्यांचा पाया सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी. 9³ × 9⁶ × 9⁵ = 9¹⁴ 2) संख्या भागाकारात असली आणि त्यांचा पाया सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाचे वजाबाकी करावी. 7⁵/ 7⁴ = 7¹ . . .. .. . #maths #mathematics #police #पोलिसभरती2026 #पोलिस भरती #police bharti ‪@prachitkotpalliwar4716‬