Перейти к содержимому

बखरकारांनी बदनामीसाठी संभाजीराजेंचा उल्लेख धर्मवीर असा केला | Indrajit Sawant | Maharashtra Times

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

बखरकारांनी बदनामीसाठी संभाजीराजेंचा उल्लेख धर्मवीर असा केला | Indrajit Sawant | Maharashtra Times

277 542 просмотра · 3 года назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
277 542 просмотра · 3 года назад
#IndrajitSawant #SambhajiRajeChhatrapati #AjitPawar #MaharashtraTimes विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वातावरण पेटलं. संभाजीराजेंना स्वराज्यरक्षक म्हणायचं की धर्मवीर? यावरून राज्यात वाद सुरू झाला. मात्र, इतिहास नेमकं काय सांगतो? अजितदादा खरंच चुकले का? याची उत्तर आम्ही जाणून घेतली. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांनी संभाजीराजेंवरून पेटलेल्या वादावर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. धर्मवीर म्हणत संबंधित बखरीतून संभाजीराजेंची बदनामीच करण्याचा प्रयत्न झाल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलं. तसेच, विशिष्ट प्रवृत्तीने हेतुपूर्वक हे काम केल्याचं देखील इंद्रजित सावंतांनी यावेळी सांगितलं. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं -    • मटा Original | काही तरी खास, बातमीच्या पलि...   महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा -    • Maharashtra Latest News | महाराष्ट्र लेटेस...   मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी -    • Mumbai | मुंबई   Social Media Links Facebook:   / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Google+ : https://plus.google.com/+maharashtrat... About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.