Перейти к содержимому

क्या कभी देखे है छत्रपती शिवाजी महाराज के जन्मस्थळ पर के बुद्ध अवशेष । शिवनेरी बौद्ध गुंफा और रहस्य

Bodhi Satva

0:00 / 0:00

क्या कभी देखे है छत्रपती शिवाजी महाराज के जन्मस्थळ पर के बुद्ध अवशेष । शिवनेरी बौद्ध गुंफा और रहस्य

368 003 просмотра · 5 лет назад
Bodhi Satva
252 тыс. подписчиков
368 003 просмотра · 5 лет назад
क्या कभी देखे है छत्रपती शिवाजी महाराज के जन्मस्थळ पर के बुद्ध अवशेष । शिवनेरी बौद्ध गुंफा और रहस्य    / @bodhisatva   शिवनेरी बुद्धलेनी, ता. जुन्नर, जि. पुणे. बोधिसत्व चैन्नेल चा उदेश 84000 बुद्ध स्तुप शोधने आणि त्या ठिकाणी जाऊन तेथील परिस्थिती आपल्या समोर मांडणे हेच आहे.. #ChatrapatiShivajiMaharaj #Chatrapati छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२१ Caves Inscrptions हा शिलालेख चैत्यगृहाच्या उजव्या खिडकीच्या इथे आहे शिलालेख:- विरसेणकस गहपति पमुघस धंमनिगमस देयधंमं चेतियघरो नियुतो सवलोकहित सुखाय विरसेन (जो) गृहपतींचा प्रमुख (आहे, आणि जो) धम्मनगर (रहिवासी) त्याने हे चैत्यगृह दान दिले आहे सर्व लोकांच्या हितासाठी सुखासाठी In This video : Pritam Karandikar, Junnar Special Thanks: Samadhan Sonawane sir पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे | माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता Sagar Kamble : 8355814228 ( for Whatsapp only)#Bhodhisattva Google Pay/Paytm/ Phone Pe : 8879084154 ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle Gautam Buddha Inspiring and Motivational Place It will surely take you to another world.. #KerumataBuddhistCaves #SaveCaves. #CavesPreservation #Babasaheb #ShindeShahi #UtkarshShinde #SagarKamble #AdarshShinde Buddhist Caves | Kanheri Caves- Sanjay Gandhi National Park, Mandapeshwar-Daisar, Jogeshwari Caves- Jogeshwari, Kondivate Caves- Andheri, Lonad Caves- Kalyan, Kondhane Caves- Karjat, Kerumata Caves- Near Panvel, Karle Caves- Lonavla, Bhaje Caves- Malavli, Bedse Caves- Bedse Village, Patan Caves- Malvali, Yalghol Caves- Yaghol Village, Shelarwadi Goradeshwar Caves- Shelarwadi, Bhandara Caves-Bhandra, Bhanchabdra Caves, Auranganad Caves, Junnar Caves(Shivnery Caves,Anmbha Ambika Caves, Bhutlinga Caves, Bhimashankar Caves, Tulja Caves, Suleman Caves and all groups), Latur Caves(Agashiv and groups), Satara Caves, Kolhapur Caves, Konkan Caves, Vidharbha Caves... visit all caves situated in your near city or village.. #Bhimakoregaon #TheBettleofBhimakoregaon