Перейти к содержимому

खेकडा पालन व्यवसाय | कमी जागेत कमी भांडवलात होणारा व्यवसाय | Crab Farming business in marathi

Farming Babaji

0:00 / 0:00

खेकडा पालन व्यवसाय | कमी जागेत कमी भांडवलात होणारा व्यवसाय | Crab Farming business in marathi

99 299 просмотров · 7 дн. назад
Farming Babaji
254 тыс. подписчиков
99 299 просмотров · 7 дн. назад
Crab Farming in 1 Guntha | १ गुंठ्यात खेकडा पालन व्यवसाय | तरुणाचा अनोखा प्रयोग For Business Enquiry- farmingbabaji@gmail.com फक्त १ गुंठ्यात खेकडा पालन (Crab Farming) व्यवसाय! 😱 एका तरुणाने सुरू केलेला हा अनोखा व्यवसाय पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. गोड्या पाण्यातील खेकडा पालन In this video Crab Farming in maharashtra Mud crab farming in tank Khekada sheti Khekada palan mahiti in marathi Khekda palan Khekada palan vyavsay Khekada palan business व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✅ Crab Farming Business ची संपूर्ण माहिती ✅ फक्त १ गुंठ्यात खेकडा पालन कसे केले जाते? ✅ तरुणाचा Unique Business Idea ✅ Crab Farming Setup आणि त्याची व्यवस्था ✅ खेकडा पालन व्यवसायातील संधी आणि आव्हाने ✅ शेतीसोबत करता येणारे नवीन व्यवसाय (Agriculture Business Ideas) #crabfarming #खेकडापालन #businessideas #farmingbabaji #ruralbusiness 🟥 सूचना / Information ▫️या चॅनलचा मुख्य उद्देश तुम्हाला वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल व शेतीसंबंधी माहिती देणे हा आहे. ▫️ या व्हिडिओंमधील कोणताही व्यवसाय, कोणतंही पीक किंवा कोणताही प्रॉडक्ट वापरण्यास तुम्ही बांधील नाही आहात. ▫️ व्यवसाय करताना होणाऱ्या नफा-तोट्याची जबाबदारी "फार्मिंग बाबाजी टीम" घेत नाही. ▫️ प्रत्येक व्यवसायाचं यश किंवा अपयश हे तो व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या प्रयत्नांवर, बाजारपेठेतील परिस्थितीवर आणि योग्य नियोजनावर अवलंबून असतं. आमच्या चॅनलचं काम केवळ तुम्हाला नव्या-नव्या व्यवसायांबद्दल, नवनवीन पिकांबद्दल माहिती देणं आहे, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय समजून घेण्यास मदत होईल. 🟥 Disclaimer (English) The videos on this channel are created only for educational purposes and to spread information. We are not responsible for any profit or loss arising from these businesses. Success in any business depends entirely on your market research, planning, and hard work.