कुठली आहेत माझ्या रोजच्या वापरातली भांडी । खास व्हयूअर्सच्या मागणीवरून । Utensils in my kitchen
Anuradha Tambolkar
0:00 / 0:00
कुठली आहेत माझ्या रोजच्या वापरातली भांडी । खास व्हयूअर्सच्या मागणीवरून । Utensils in my kitchen
95 419 просмотров · 4 г. назад
Anuradha Tambolkar
567 тыс. подписчиков
95 419 просмотров · 4 г. назад
आपल्या चॅनलवरच्या रेसिपीच्या सर्व व्हिडिओ मध्ये बरीच भांडी दिसत असतात. आपल्या बर्याच व्हयूअर्सनी, माझ्या घरात रोज वापरल्या जाणार्या ह्या भांड्यांबद्दल माहिती विचारली होती. म्हणून ह्या व्हिडिओ मध्ये ह्याच सर्व भांडयांबद्दल माहिती दिलेली आहे.
त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. अजून काही माहिती हवी असेल तर तीही सांगा.
धन्यवाद.
#किचन #सर्व #भांडी #kitchen #utensils
स्वयंपाकघरातील भांडी, भांडी कशी निवडावी, नवीन भांडी घेताना, कढई कशी निवडावी, भांड्यांचे प्रकार, kitchen utensils types, how to select right kitchen utensil,