वृषभ राशीची संपूर्ण माहिती | Nayan Dhotre | Taurus Zodiac Signs Personality in Marathi
Lokmat Bhakti
0:00 / 0:00
वृषभ राशीची संपूर्ण माहिती | Nayan Dhotre | Taurus Zodiac Signs Personality in Marathi
32 153 просмотра · 3 года назад
Lokmat Bhakti
1,59 млн подписчиков
32 153 просмотра · 3 года назад
वृषभ राशीची संपूर्ण माहिती | Nayan Dhotre | Taurus Zodiac Signs Personality in Marathi
#lokmatbhakti #nayandhotre #taurushoroscope #tauruszodiacsignspersonality
ज्योतिषमध्ये राशी चक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. या राशीचे चिन्ह बैल आहे. बैल स्वभावानेच परिश्रमी आणि शांत असतो परंतु क्रोध आल्यानंतर उग्र रूप धारण करतो. असाच स्वभाव वृषभ राशीच्या लोकांचाही असतो. यांचा राग सहजपणे शांत होत नाही. ज्योतिषाचार्य नयन धोत्रेच्यानुसार जाणून घ्या वृषभ राशी वाक्याचा स्वभाव कसा असतो ते