🏠 Home Food/भरपूर कॅल्शियम असलेले पौष्टिक हेल्दी शेवग्याच्या शेंगांचे सूप. Drumstick soup.
Kalpana Tidke Recipe
0:00 / 0:00
🏠 Home Food/भरपूर कॅल्शियम असलेले पौष्टिक हेल्दी शेवग्याच्या शेंगांचे सूप. Drumstick soup.
133 просмотра · 12 дней назад
Kalpana Tidke Recipe
668 подписчиков
133 просмотра · 12 дней назад
भरपूर कॅल्शियम असलेले हेल्दी व पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचे सूप.
Drumstick Soup.
एक किंवा दोन शेवग्याच्या शेंगा (स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे)
अर्धा चमचा तूप.
१ चमचा भिजवलेली मुगडाळ किंवा स्वच्छ धुऊन घेतलेली मुगडाळ.
पाव भाग बारीक चिरलेला कांदा.
पाव भाग बारीक चिरलेला टोमॅटो.
१ तमालपत्र. १ दालचिनीचा तुकडा.
लसूण पाकळ्या व आलं. चिमूटभर हिंग.
सैंधव मीठ. साधे मीठ. धने पावडर.
जिरे पावडर. मिरपूड. २ हिरव्या मिरचीचे तुकडे.
बारीक चिरलेली कोथिंबीर.
#भरपूर कॅल्शियम असलेले शेवग्याच्या शेंगाचे सूप.
#पौष्टिक व हेल्दी सूप.
#शेवग्याच्या शेंगाचे सूप.
सूप रेसिपी मराठीमध्ये.
#होम फूड कल्पना तिडके रेसिपी मराठीमध्ये.
#Drumstick Soup .
#गरमागरम शेवग्याच्या शेंगांचे सूप.
अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी होम फूड कल्पना तिडके रेसिपी ला सबस्क्राईब लाईक शेअर करा थँक्यू.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सह.
पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.