Перейти к содержимому

France Gen-Z protest : शाळा बंद, आंदोलक आक्रमक आणि मिसाईल टेस्ट, समृद्ध फ्रान्स अचानक कसा बदलला?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

France Gen-Z protest : शाळा बंद, आंदोलक आक्रमक आणि मिसाईल टेस्ट, समृद्ध फ्रान्स अचानक कसा बदलला?

79 869 просмотров · 20 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
79 869 просмотров · 20 ч назад
#france #FranceCrisis #geopolitics #worldnews एकीकडे रशिया-युक्रेन संघर्ष, तर दुसरीकडे मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर ठाकले आहेत. सौदी आणि हुतींचा संघर्षही विकोपाला गेलाय. पण या सगळ्यात एक सर्वात मोठी आणि धक्कादायक घडामोड घडतेय ती म्हणजे - 'द राईज ऑफ फ्रान्स'. ज्या फ्रान्सला आपण जगाची 'कल्चरल कॅपिटल', फॅशन आणि रोमान्सची भूमी म्हणून ओळखायचो. त्याच फ्रान्समध्ये सध्या लाखो जेन झी रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट वक्तव्य केलंय, "फ्रान्स स्वतःच्याच चुकीच्या धोरणांची फळं भोगतोय, मास मायग्रेशन आणि इस्लामीकरणाने फ्रान्सला गिळंकृत केलंय!" असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. प्रश्न असा पडतो की, G7 चा सदस्य, युरोपियन युनियनमधली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला फ्रान्स अचानक असा कंगाल आणि अशांत कसा झाला? सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #francenews #emmanuelmacron #donaldtrump #europenews #currentaffairs #explainervideo #globalnews #internationalrelations #GeopoliticsExplainer #defensenews #nucleartest On one hand, there is the ongoing Russia-Ukraine conflict, while on the other, the US and Iran are standing face to face in the Middle East. The conflict between Saudi Arabia and the Houthis has also escalated. But amid all this, the biggest and most shocking development taking place is 'The Rise of France'. The very same France that we used to know as the world's 'Cultural Capital', the land of fashion and romance, is now witnessing millions of Gen-Z youths taking to the streets. Former US President Donald Trump has made a direct statement saying, "France is suffering the consequences of its own wrong policies; mass migration and Islamization have swallowed France!" The question arises: How did France—a G7 member and the second-largest economy in the European Union—suddenly become so financially strained and unstable? Let's dive deep into the details in this explainer video.