Перейти к содержимому

पीक पाहणी झाली का? ७/१२ वर नोंद झाली की नाही मोबाईलवरून असे तपासा | Crop Survey

आपला योजनादूत

0:00 / 0:00

पीक पाहणी झाली का? ७/१२ वर नोंद झाली की नाही मोबाईलवरून असे तपासा | Crop Survey

753 просмотра · 1 мес. назад
आपला योजनादूत
1,46 тыс. подписчиков
753 просмотра · 1 мес. назад
शेतकरी बांधवांनो, आपल्या शेताची पीक पाहणी झाली आहे की नाही आणि पीक पाहणीची नोंद ७/१२ वर झाली आहे की नाही, हे आता मोबाईलवरून घरबसल्या कसे तपासायचे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला: ✅ पीक पाहणीची नोंद कशी तपासायची आपली ई पीक पाहणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा https://mhdcs.agristack.gov.in/crop-s... ✅ गट नंबरनुसार माहिती कशी पाहायची ✅ पीक पाहणीची तारीख कशी पाहायची ✅ नोंदवलेले पीक कसे पाहायचे ✅ ७/१२ वर पीक पाहणीची नोंद आली आहे की नाही हे कसे तपासायचे ही माहिती पाहून तुम्ही स्वतः आपल्या शेताची नोंद तपासू शकता. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर Like 👍 करा आणि शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ Share करा. 🔑 Keywords पीक पाहणी, ई पीक पाहणी, Crop Survey, 7/12, सातबारा, सातबारा उतारा, पीक पाहणी नोंद, पीक पाहणी झाली का, 7/12 वर नोंद, महाराष्ट्र शेतकरी, शेतकरी माहिती #️⃣ Hashtags #पीकपाहणी #ईपीकपाहणी #CropSurvey #सातबारा #7_12 #शेतकरी #महाराष्ट्र #शेती #Farmer #MaharashtraFarmer