Eknath Shinde Cabinet Expansion 2026 | शिंदे भाकरी फिरवणार? 'त्या' मंत्र्यांची खुर्ची धोक्यात ?
BAKHARLive
0:00 / 0:00
Eknath Shinde Cabinet Expansion 2026 | शिंदे भाकरी फिरवणार? 'त्या' मंत्र्यांची खुर्ची धोक्यात ?
5 000 просмотров · 6 часов назад
BAKHARLive
875 тыс. подписчиков
5 000 просмотров · 6 часов назад
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच भाकरी फिरवणार अशा चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहेत. अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देऊन शिंदे कार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देणार असं म्हंटलं जात आहे. नुकताच शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात शिंदेची तोफ चांगलीच धडाडली ऑपरेशन टायगरबाबतही शिंदे थेट पण अप्रत्यक्षपणे बरेच काही बोलून गेले. आता दसरा मेळावा झाल्यावर आणि हिवाळी अधिवेशनाच्या आधी शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. मग जर या चर्चांमध्ये खरेच तथ्य असेल तर शिंदेंच्या कोणत्या मंत्र्याला डच्चू मिळणार? कुणाचं प्रमोशन होणार? आणि कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार ? याबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत याचा आढावा घेऊयात या व्हिडिओमधून...
There is speculation that Deputy Chief Minister Eknath Shinde may reshuffle his cabinet. Which ministers are at risk of losing their positions, and who could get a chance to become a minister? Get a complete analysis of the possible cabinet reshuffle, including Sanjay Shirsat, Sanjay Rathod, and Shambhuraj Desai.
#bakharlive #EknathShinde #MaharashtraCabinet #CabinetReshuffle #SanjayShirsat #SanjayRathod #ShambhurajDesai #ShivSena #maharashtrapolitics #punenews #politicalnews #latestmarathinews #marathinews #breakingnews #marathilatestnews #marathibatmya #मराठीबातम्या #politics #महाराष्ट्रराजकारण #marathilivenews #marathinewsvideos #marathinewsvideo #maharashtranews #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates
Subscribe To BAKHAR Live - / @bakharlive
🔔 Stay updated with Marathi news, political podcasts & analysis!
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / bakharlive
► Follow us on Twitter: / bakharlive
► Follow us on Instagram: / bakhar.live
► Website : https://www.bakharlive.com/
In the vast digital landscape, BAKHARLive stands as a beacon of authentic Marathi news. We don't just offer updates; we provide clarity, empowering you with insights. Our platform offers not only the latest marathi news but also political podcasts, news analyses, explainers and perspectives that enrich your understanding. We don't just present facts; we weave stories. Stay tuned to stay informed!
Your digital source of meaningful Marathi news. #BAKHARLive
डिजिटल स्पेसमध्ये मराठी बातम्यांची कमी नाही. पण त्यातल्या विश्वासार्ह फारच थोड्या. विश्वासार्ह नोंदींवरच्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणारा एकमेव खणखणीत स्रोत म्हणजे BAKHARLive. बातम्यांच्या भाऊगर्दीतील विश्वाासार्ह नोंदी.