पटकन बनणारा अंडा🍳 राईस | अंडा भात | Egg Fried Rice | Restaurant Style Egg Fried Rice | Fast Food |
Marathi Shamal's Kitchen
0:00 / 0:00
पटकन बनणारा अंडा🍳 राईस | अंडा भात | Egg Fried Rice | Restaurant Style Egg Fried Rice | Fast Food |
323 799 просмотров · 4 г. назад
Marathi Shamal's Kitchen
4,6 тыс. подписчиков
323 799 просмотров · 4 г. назад
पटकणी बनारा अंडा भात | अंडा राईस | Egg Fried Rice | Restaurant Style Egg Fried Rice | Fast Food |
साहित्यसर्विंग: 3
बासमती तांदुळ - 2 कप
3 अंडी ( चांगली फेटलेली )
चवीनुसार मीठ
तेल 1 टी स्पून
सूचना
तांदुळ शिजवून घ्यावा आणि थंड होऊ द्यावा . शिल्लक राहिलेला भात वापरणे चांगले.
कढई किंवा पॅनमध्ये तेल टाकावे.
चिरलेले आल्ले टाकून उच्च आचेवर परतून घ्यावे, त्यात पातीचा कांदा घालावा आणि छानपैकी परतून घ्यावा.
सर्व भाज्या घालून उच्च आचेवर चटकन परतावे, मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे.
आता सर्व भाज्या एका बाजूला कराव्यात, फेटलेली अंडी घालून शक्य तितकी नीट मिसळून घ्यावीत, नंतर त्यात भाज्या घालून चांगले मिसळून घ्यावे.
आता भात घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.
सोया सॉस व साखर घालून भाताला स्वादिष्ट बनवावे.
प्रथम अजिनोमोटो व चिली सॉस घालावे, सगळे उच्च आचेवर परतावे.
मिसळताना भाताचे तुकडे होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी.
शेवटी पातीच्या कांद्याची पात घालावी आणि ते सगळे वाढण्याच्या बाऊलमध्ये घ्यावे .
आणखी थोड्या पातीच्या कांद्याने सजवावे आणि कोणत्याही चायनीज मंच्युरीयन ग्रेव्ही बरोबर खायला द्यावे
#andarice
#andaricerecipeinmarathi
#andaricerecipe
Also Watch - • पालक पराठे | पौष्टिक पालक पराठा रेसिपी | P...