Перейти к содержимому

कोल्हापूर ट्रिप २०२६ | अंबाबाई दर्शन 🌸🙏🏻 | शॉपिंग 🛍️ | #kolhapur #mahalakshmi #ambabai #shopping

Mrunmai Sashte

0:00 / 0:00

कोल्हापूर ट्रिप २०२६ | अंबाबाई दर्शन 🌸🙏🏻 | शॉपिंग 🛍️ | #kolhapur #mahalakshmi #ambabai #shopping

288 просмотров · 1 мес. назад
Mrunmai Sashte
671 подписчик
288 просмотров · 1 мес. назад
Music Credits - Music: Wander Musician: @iksonmusic स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन व्लॉगमध्ये! या व्हिडिओमध्ये आम्ही गेलो होतो महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि ऐतिहासिक शहर असलेल्या कोल्हापूरला (Kolhapur Trip 2026). या ट्रिपमध्ये आम्ही काय-काय केले ते सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला मिळेल! या व्लॉगचे मुख्य आकर्षण 🙏 श्री अंबाबाई दर्शन: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे सुंदर दर्शन. 🍛 हॉटेल परख व्हेज थाळी (Hotel Parakh): कोल्हापुरी चव आणि एकदम खमंग व्हेज जेवणाचा अस्वाद. 👡 कोल्हापुरी चप्पल शॉपिंग: अस्सल आणि पारंपरिक हाताने बनवलेल्या कोल्हापुरी चप्पलांची खरेदी. 🛍️ मार्केट शॉपिंग: साड्या आणि इतर गोष्टींची मजेदार खरेदी. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला Comment करून नक्की सांगा! व्हिडिओ आवडल्यास Like करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! #kolhapur #ambabai #shopping #kolhapuristyle #jewellery #viral #marathi #trending #marathivlog #ghat