Перейти к содержимому

शेळके परिवार जुने कुलदैवत | अलिबाग- भोनंग

Sarvesh Shelke

0:00 / 0:00

शेळके परिवार जुने कुलदैवत | अलिबाग- भोनंग

438 просмотров · 1 г. назад
Sarvesh Shelke
825 подписчиков
438 просмотров · 1 г. назад
परंपरा म्हणजे फक्त पूजा नाही, तर ती आपल्या मुळाशी जोडणारा धागा आहे. शेळके परिवाराच्या जुना कुळदैवताची वर्षानुवर्षे होत आलेली सेवा हा आमच्यासाठी अभिमान आणि श्रद्धेचा विषय आहे. या व्लॉगद्वारे त्या दिव्य क्षणांना कॅमेरात टिपून सर्वांसोबत शेअर करण्याचा छोटासा प्रयत्न 🙏✨ काही चुकलं असेल तर क्षमा करावी आणि देव सर्वांना सुख, समाधान आणि आनंद देवो हीच प्रार्थना. #Kuldaivat #ShelkeParivar #MarathiVlog #DevotionalVlog #MarathiCulture #Tradition #Bhakti #FamilyTradition #MarathiYouTube #Kulachar