शरीरावरील पांढरे डाग जाऊ शकतात का?डॉ. महेंद्र काबरा #health
Max Maharashtra
0:00 / 0:00
शरीरावरील पांढरे डाग जाऊ शकतात का?डॉ. महेंद्र काबरा #health
65 905 просмотров · 4 года назад
Max Maharashtra
1,03 млн подписчиков
65 905 просмотров · 4 года назад
MaxHealth:शरीरावरील पांढरे डाग जाऊ शकतात का? डॉ. महेंद्र काबरा
तुमच्या शरीरावर पांढरे डाग आहेत का? शरीराच्या त्वचेवर चट्टे आणि डाग का येतात?ते कसे ओळखायचे ? पांढ-या डागांचे निदान कसे करतात? हा संसर्गजन्य रोग आहे का? पांढरे डाग असाध्य आहे, असे अनेक प्रश्न कायम अनुत्तरीत राहिले आहेत. पण आता हे पांढरे डाग बरे होऊ शकतात हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे, असा दावा केला आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. महेंद्र काबरा यांनी....हे संशोधन नेमके काय होते, त्यातील निष्कर्ष काय आणि पांढरे डाग बरे होण्याची उपचार पद्धती काय आहे या विषयी डॉ. महेंद्र काबरा यांची खास मुलाखत
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: https://bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Helo: https://studio.helo-app.com/user/6667...
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
https://www.maxmaharashtra.com/