Перейти к содержимому

शाळू/ज्वारी कडबा कुट्टीचे दुध वाढीसाठी होणारे फायदे+कुट्टीची गुणवत्ता ओळखण्याच्या पद्धती #kadbakutti

Arise Feed

0:00 / 0:00

शाळू/ज्वारी कडबा कुट्टीचे दुध वाढीसाठी होणारे फायदे+कुट्टीची गुणवत्ता ओळखण्याच्या पद्धती #kadbakutti

45 563 просмотра · 1 г. назад
Arise Feed
4,27 тыс. подписчиков
45 563 просмотра · 1 г. назад
नमस्कार दूध उत्पादक व शेतकरी मित्रांनो ! Arise Feed या यूट्यूब चैनल मध्ये आपले सहर्ष स्वागत 🙏. मित्रांनो आज आपण पाहणार आहोत - दूध उत्पादनासाठी व सदृढ जनावर राहण्यासाठी सगळ्यात जास्त वापरला जाणारा चारा शाळू कुट्टी किंवा ज्वारी कुट्टी या विषयी. यामध्ये आपण पाहणार आहोत - १. शाळू /ज्वारी कुट्टी म्हणजे काय ? २. शाळू / ज्वारी कुट्टीची पौष्टिकता किती आहे ? ३. शाळू /ज्वारी कुट्टीची गुणवत्ता कशी ओळखावी ? ४. शाळू/ज्वारी कुट्टी साठी कडबा धाट उपटलेले चांगले की कापलेले चांगले ? ५. शाळू/ज्वारी कुट्टी मध्ये भेसळ असते का ? ६ . शाळू/ज्वारी कुट्टी कधी व कोठे मिळेल ? अधिक माहितीसाठी आमच्या यूट्यूब वरील व्हिडिओ पाहू शकता. अथवा आमच्या 9765012838 * या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. #kadbakutti #marathi #animals #cattle #feed #foddergrass #animalfeed #agroruralindustriesandservices #arisefeed #shaileshshinde #arisefeed #shaileshshinde