Epstein Files ते US Deal वरुन PM Modi यांना Media समोर Debate चं चॅलेंज,Rahul Gandhi यांचा डाव काय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Epstein Files ते US Deal वरुन PM Modi यांना Media समोर Debate चं चॅलेंज,Rahul Gandhi यांचा डाव काय ?
88 935 просмотров · 5 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
88 935 просмотров · 5 ч назад
#BolBhidu #RahulGandhi #NarendraModi
२४ तास झालेत. मी तुम्हाला चॅलेंज दिलंय, माझ्याशी डिबेट करा, घाबरू नका. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं हे आव्हान. राहुल गांधींनी हे आव्हान द्यायचं कारण काय तर पंतप्रधान मोदींनी केलेला एक आरोप. परदेशातल्या भारतविरोधी शक्ती कोणाला समर्थन देत आहेत, अशा आशयाचं एक विधान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याला उत्तर देताना राहुल गांधींनी मोदींवरच प्रत्यारोप करत या मुद्द्यावर कधीही डिबेट करण्यासाठी मी तयार आहे, हिंमत असेल तर या, अशी पोस्ट राहुल गांधींनी केली. त्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर करत मोदींना पुन्हा एकदा हेच चॅलेंज दिलं. पण एकीकडे एसआयआर आणि ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सरकार विशेष अधिवेशनात चर्चा करायला तयार असल्याचं अमित शहा म्हणाले. पण असं असताना राहुल गांधी मात्र पंतप्रधान मोदींना थेट वन टू वन डिबेटचं आव्हान देतायत. यावरुन राहुल गांधी आता मोदी सरकारला चितपट करायची एकही संधी सोडत नाहीत हेच बोललं जातंय. सरकारने कमबॅक करायचा कितीही प्रयत्न केला, तरी राहुल गांधी त्याला काऊंटर कसं करतायत, मोदी-शहांना टॅकल करण्याची राहुल गांधींची ही स्ट्रॅटेजी काय आहे, पाहुयात या व्हिडिओमधून,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/