मराठी मुलांच्या स्टॉलवर कारवाई, JCB दिसताच MNS ने काय केलं? Dombivli KDMC Bulldozer Action
Lokmat
0:00 / 0:00
मराठी मुलांच्या स्टॉलवर कारवाई, JCB दिसताच MNS ने काय केलं? Dombivli KDMC Bulldozer Action
36 389 просмотров · 11 ч назад
Lokmat
4,79 млн подписчиков
36 389 просмотров · 11 ч назад
Dombivli KDMC Bulldozer Action on Firecracker Stalls | MNS Corporator Pralhad Mhatre Protest
डोंबिवलीमध्ये दिवाळीनिमित्त स्थानिक मराठी तरुणांनी लावलेल्या फटाके आणि फराळाच्या स्टॉलवर KDMC प्रशासनाने बुलडोझर कारवाई सुरू केली. या कारवाईला मनसे (MNS) नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे यांनी तीव्र विरोध करत थेट जेसीबीच्या बकेटवर बसून आंदोलन केले. सणासुदीच्या काळात मराठी मुलांवरच कारवाई का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान, भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही या मुद्द्यावर पाठिंबा दर्शवला आहे. पाहा कल्याण-डोंबिवलीतील या राड्याचा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट.
#Dombivli #KDMC #MNS #PralhadMhatre #BulldozerAction #DiwaliStall #MaharashtraNews #MarathiNews #KalyanDombivli #DipeshMhatre #MNSProtest #Lokmat #BreakingNews #MaharashtraPolitics #LocalNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat