चिखल नांगरणी स्पर्धा | ओझरे, देवरुखमध्ये रंगला थरार! 🐂🔥 | Konkan Village Competition #bailgada
Frames of Konkan
0:00 / 0:00
चिखल नांगरणी स्पर्धा | ओझरे, देवरुखमध्ये रंगला थरार! 🐂🔥 | Konkan Village Competition #bailgada
4 080 просмотров · 2 дня назад
Frames of Konkan
4,32 тыс. подписчиков
4 080 просмотров · 2 дня назад
🐂 चिखल नांगरणी स्पर्धा | ओझरे, देवरुख | कोकण
ओझरे, देवरुख येथे रंगलेली पारंपरिक चिखल नांगरणी स्पर्धा! 🌾🔥
चिखलाने भरलेल्या मैदानात बैलजोड्यांसह सहभागी झालेल्या स्पर्धकांचा थरार, प्रेक्षकांचा उत्साह आणि कोकणातील पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचा सुंदर अनुभव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
🐂 चिखल नांगरणी स्पर्धा
🌾 पारंपरिक नांगरणी
🏆 विजेत्यांचा सत्कार
🔥 स्पर्धेतील थरारक क्षण
👥 गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
🌴 कोकणातील ग्रामीण संस्कृती
📍 ठिकाण: ओझरे, देवरुख, रत्नागिरी, महाराष्ट्र
कोकणातील अशाच पारंपरिक कार्यक्रमांचे, गावातील संस्कृतीचे आणि सुंदर आठवणींचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला Subscribe करा ❤️
#चिखलनांगरणी #नांगरणीस्पर्धा #ओझरे #देवरुख #कोकण #Konkan #Devrukh #ratnagiri