Перейти к содержимому

गिरगाव चौपाटी || लालबाग राजा ❤️🌺आणि🌺 कुंभारवाडी चा गणराज विसर्जन सोहळा 2026🥹🙏

Sarvesh vlogs

0:00 / 0:00

गिरगाव चौपाटी || लालबाग राजा ❤️🌺आणि🌺 कुंभारवाडी चा गणराज विसर्जन सोहळा 2026🥹🙏

95 просмотров · 4 дня назад
Sarvesh vlogs
424 подписчика
95 просмотров · 4 дня назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 गिरगाव चौपाटीवर पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळा 2026 चे भक्तिमय आणि भव्य क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. ढोल-ताशांचा गजर, भक्तांची गर्दी आणि बाप्पाच्या विसर्जनाचा भावपूर्ण सोहळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनुभवता येईल. ❤️🙏 या व्हिडिओमध्ये दर्शन घेऊया: 🔸 लालबागचा राजा 🔸 कुंभारवाडा चा गणराज 🔸 डोंगरीचा राजा 🔸 लादी बाजारचा लंबोदर 🔸 चिंचपोकळीचा चिंतामणी 🔸 गिरगावचा महाराजा 🔸 उमरखाडीचा राजा 🔸 कुंभारवाडा चा महाराजा 🔸 फोर्टचा राजा मुंबईतील गणपती विसर्जन सोहळ्याचे हे सुंदर क्षण आवडले तर व्हिडिओ Like 👍 करा, Comment मध्ये “गणपती बाप्पा मोरया” 🙏 लिहा आणि Channel Subscribe 🔔 करा. गणपती बाप्पा मोरया! ❤️ पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🚩 Hashtags:) #गिरगावचौपाटी #विसर्जनसोहळा2026 #GanpatiVisarjan2026 #GanpatiBappaMorya #LalbaugchaRaja #मुंबईगणपती #Ganpati2026 #MumbaiGanpati #GanpatiVisarjan #Ganeshotsav2026 #GirgaonChowpatty #MumbaiVisarjan #GanpatiDarshan #गणपतीबाप्पामोरया Tags:) गिरगाव चौपाटी विसर्जन 2026, गणपती विसर्जन 2026, लालबागचा राजा विसर्जन 2026, कुंभारवाडा चा गणराज, डोंगरीचा राजा, लादी बाजारचा लंबोदर, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा महाराजा, उमरखाडीचा राजा, कुंभारवाडा चा महाराजा, फोर्टचा राजा, Mumbai Ganpati Visarjan 2026, Ganpati Visarjan, Lalbaugcha Raja Visarjan, Girgaon Chowpatty Ganpati, Ganpati Bappa Morya, Mumbai Ganpati 2026, Ganesh Visarjan 2026