श्रीस्वामीसुतांच्या कन्या साध्वी सिद्धामाई स्थापित चेंबूर श्रीस्वामी मठ | Chembur Math
ShreeSwamiraj Maulee
0:00 / 0:00
श्रीस्वामीसुतांच्या कन्या साध्वी सिद्धामाई स्थापित चेंबूर श्रीस्वामी मठ | Chembur Math
54 807 просмотров · 3 года назад
ShreeSwamiraj Maulee
39,9 тыс. подписчиков
54 807 просмотров · 3 года назад
@ShreeSwamirajMaulee
गुरुदेव श्रीस्वामीसुतांचे बंधू श्रीदादाबुवांनी देह ठेवताच श्रीस्वामीसुतांच्या कन्या श्रीसिद्धामाई कांदेवाडी मठाची देखरेख करू लागल्या. त्यावेळी असे काही घडले की त्याना त्यांच्या राहत्या घरातून फसवून बाहेर कडले. त्या बेघर झाल्या. तेव्हा खुद्द श्रीस्वामी महाराजांनी त्यांना चेंबुरला मठ स्थापन करण्यास आज्ञा केली आणि श्रीस्वामीसुत महाराजांना श्रीस्वामी महाराजांकडून प्राप्त झालेले आत्मलिंग इथे स्तलंतरित झाले.
या चेंबूर मठात आपण आज आलो आहोत.....
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
मार्गशीर्ष शु. ५ ( पंचमी ) शालिवाहन शके १९४४
सोमवार, २८ नोव्हेंबर २०२२
#chembur #chemburkar #shreeswamisamarth #swamisamarth #swami
WhatsApp / व्हॉट्सॲप : https://wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
Youtube / यूट्यूब : http://bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : instagram.com/swamiraj21
twitter / ट्विटर : twitter.com/swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj