Перейти к содержимому

दिवाळीला कोणत्या दिवशी कोणती पूजा कराल? | Diwali pooja 2025

Deshpande Panchang Astro

0:00 / 0:00

दिवाळीला कोणत्या दिवशी कोणती पूजा कराल? | Diwali pooja 2025

5 652 просмотра · 1 г. назад
Deshpande Panchang Astro
106 тыс. подписчиков
5 652 просмотра · 1 г. назад
हिंदू संस्कृतीतील सणांचा राजा मानला जाणारा दिव्यांचा उत्सव अर्थात दीपावली घरोघरी उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. शास्त्रानुसार कोणत्या प्रदेशात लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करावे हे प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे गोवत्स द्वादशीपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी करावयाचे स्वतंत्र विधी शास्त्रामध्ये सांगितले आहेत. अभ्यंगस्नान, दिव्यांची आरास याबरोबर इतर कोणत्या दिवशी दिवाळीमध्ये कराव्यात आणि त्यांचे काय फळ मिळते याविषयी सविस्तर माहिती ऐकू या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून. 00:00 - Video Introduction 00:51 गोवत्स द्वादशीचे महत्त्व | Importance of Govatsa Dwadashi 02:13 धनत्रयोदशीला काय कराल? | What to do on Dhanteras? 03:40 नरकचतुर्दशीला करावयाचे विधी | Rituals to be performed on Naraka Chaturdashi 05:23 लक्ष्मीपूजन कधी कराल? | Lakshmi Puja dates in your region 07:20 बलिप्रतिपदेला काय कराल? | What to do on Balipratipada? 08:23 यमद्वितीया-भाऊबीज कशी साजरी कराल? | How will you celebrate Yama Dwitiya-Bhai dooj? विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१ For more guidance, contact: Gaurav Deshpande: 7776816161 --- Subscribe for weekly astrological insights from Soorya Siddhanteeya Panchangkarte Gaurav Deshpande Facebook: https://www.facebook.com/DeshpandePan... Instagram: https://www.instagram.com/deshpandepa... WhatsApp: https://tinyurl.com/DeshpandePanchang... Watch For More from Panchangkarte Gaurav Deshpande,    • त्राटक साधना कशी करावी? | How to do Tratak...   Playlists:    • वारानुसार कार्यसिद्धी      • योग, शास्त्र, उपासना      • ग्रहांचे स्थान आणि कारकत्व      • करिअरविषयी | Career guidance      • विवाह, गुणमिलनविषयक      • पौराणिक      • राशिभविष्य २०२५      • कोणते रत्न कुणासाठी?      • नक्षत्र      • Graha Gol Vishay Khol | ग्रह गोल विषय खोल      • लक्षवेधक      • Shorts      • शोध अचूक उत्तरांचा      • सण आणि उत्सव      • Плейлист   --- Disclaimer: ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत. मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे. Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.