Перейти к содержимому

अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

अशी वांग्याची भाजी कधीच खाल्ली नसेल, चमचमीत आणि रस्सेदार/ भरली वांगी मसाला/stuffed baingan मसाला...

502 103 просмотра · 6 лет назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
502 103 просмотра · 6 лет назад
चविष्ट व चमचमीत भरली वांगी मसाला रेसिपी। वांगी न आवडणारे देखील आवडीने भाजी खातील.. मसाला वांगी साठी लागणारे साहित्य काटेरी वांगी 4-5 खोबरे काप 2 इंच लसूण 7-8 हिरवी मिरची 2-3 कोथिंबीर. शेंगदाण्याचं कुट 1/2 वाटी कांदा लसुण मसाला 1 tsp लाल मिरची पावडर 1 tsp धणे पूड 1 tsp गोडा मसाला 1 tsp हळद 1/2 tsp हिंग 1/2 tsp वेलची पूड 1/4 tsp लिंबू रस 1 tsp तेल tsp मीठ फोडणी तेल 3Tbsp मोहरी 1 tsp जीरे 1 tsp पाणी गरजेनुसार महत्त्वाच्या टिप्स 1) वांगी गावरान असावीत शक्यतो काटेरी असावीत 2) कोवळी वांगी घ्यावीत, कडक आणि ताजी असतिल तर चव येते. भुसभुशीत वांगी घेऊ नयेेे, पाणी सुटून चव बिघडते. 3) वांगी चिरताना देठाच्या थोडे वर पर्यंत चिरावेत, म्हणजे मसाला आतपर्यंत भरला जातो.. 4) वांगी चिरून मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्यास काळी पडत नाहीत शिवाय आत पर्यंत शिजतात. 5) चमचमीत भाजी बनवताना गरम किंवा कोमट पाणी वापरावे चव छान येते.. 6) वांगी भरून करताना खूप गाळ शिजवू नयेत वांगी तुटून मसाला बाहेर येतो, व चव बदलते.. 7) तेल थोडे जास्त वापरावे ( आवडत असल्यास) 8) कांदा, टोमॅटो किसून घेतल्याने रस्सा छान मिळून येतो. #मसालावांगी #भरलीमसालावांगी #stuffedbaingan #bharlivangi #vangyachibhaji #masalavangi #masalavang #howtomakevangimasala #howtomakestuffedbaingan