तळ कोकणातले सर्वात मोठे "Target Hook" | Fishing And Camping Equipments
Malvani Life
0:00 / 0:00
तळ कोकणातले सर्वात मोठे "Target Hook" | Fishing And Camping Equipments
8 695 просмотров · 1 год назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
8 695 просмотров · 1 год назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो आजच्या ह्या व्हिडियो मध्ये आपण सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील Target Hook या Tackle शॉप ला जे सिंधुदुर्गातील सर्वात मोठे tackle शॉप म्हणायला हरकत नाही. फिशिंग आणि कॅम्पिंगसाठी लागणारे सगळे सामान येथे उपलब्ध आहेत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #konkan #kokanfishing #fish #fishingtrip #fishinglures #fishingrod #fishingreels #fishingnet #fishingequipment #okuma #rapala #tackle #pushpa #tackleshop #deepseafishing #fish #hook #line
For More Details
Target Hook
Sawantwadi
7218079116/9921041506
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...