🔥 पेण रिक्षा स्टॅन्डचा गणपती विसर्जन 2026 [ वर्ष 46 वे ] पोरांनी नाचून केली फुल्ल धमाल! 😍🔥
Vinay Kadu vlog
0:00 / 0:00
🔥 पेण रिक्षा स्टॅन्डचा गणपती विसर्जन 2026 [ वर्ष 46 वे ] पोरांनी नाचून केली फुल्ल धमाल! 😍🔥
5 502 просмотра · 9 дн. назад
Vinay Kadu vlog
3,35 тыс. подписчиков
5 502 просмотра · 9 дн. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
रोज रिक्षा चालवून आपला व्यवसाय करणारे पेणमधील रिक्षावाले वर्षातून एक दिवस एकत्र येतात आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा हा सुंदर सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. ❤️🚩
या वर्षी 46 व्या वर्षाचा गणपती विसर्जन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. 🥳
🎶 DJ च्या तालावर कोळी गीतांवर भन्नाट नाच
🔥 गणपती बाप्पाच्या गाण्यांवर पोरांचा फुल्ल धिंगाणा
🚩 गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा भक्तिमय माहोल
❤️ आणि वर्षातून एकदा एकत्र येऊन केलेला फुल्ल जल्लोष!
या संपूर्ण विसर्जन सोहळ्याची धमाल तुम्हाला या Vlog मध्ये पाहायला मिळणार आहे. 😍🔥
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE ↗️ करा आणि
Vinay Kadu Vlog ला SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
तुमचा Support असाच कायम राहू द्या! ❤️🙏
🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
#GanpatiVisarjan2026 #PenGanpati #PenRickshawStand #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #KoliGeet #KoliDance #Ganpati2026 #Pen #VinayKaduVlog #MaharashtraVlog #Ganeshotsav2026