Перейти к содержимому

अंड्याचा खिमा 😋🔥 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | Egg Keema Recipe in Marathi

Punam Kitchen Vlogs

0:00 / 0:00

अंड्याचा खिमा 😋🔥 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | Egg Keema Recipe in Marathi

853 просмотра · 13 дн. назад
Punam Kitchen Vlogs
1,42 тыс. подписчиков
853 просмотра · 13 дн. назад
अंड्याचा खिमा 😋🔥 एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | Egg Keema Recipe in Marathi नमस्कार मैत्रिणींनो ❤️🙏 आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी चटपटीत आणि चमचमीत असा अंड्याचा खिमा 😋🍳 उकडलेल्या अंड्यांपासून बनणारा हा खिमा पोळी, भाकरी किंवा पावसोबत खायला खूप छान लागतो. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी सोप्या पद्धतीने आपण हा खिमा बनवू शकतो. साहित्य /Ingredients ६ अंडी (6 Eggs) १ कांदा (1 Onion) १ टोमॅटो (1 Tomato) ८–१० लसणाच्या पाकळ्या (8–10 Garlic Cloves) ३ हिरव्या मिरच्या (3 Green Chillies) १ आल्याचा तुकडा (1 Piece of Ginger) हिरवी कोथिंबीर (Fresh Coriander Leaves) अर्धा टीस्पून हळद (½ Teaspoon Turmeric Powder) १ टेबलस्पून शलाका ऑल-इन-वन मसाला (1 Tablespoon Shalaka All-in-One Masala) चवीनुसार मीठ (Salt to Taste) आवश्यकतेनुसार तेल (Oil as Required) या रेसिपीमध्ये मी शलाका ऑल-इन-वन मसाला वापरला आहे. हा मसाला मी कट्टा मैत्रीचा आणि मी या चॅनलच्या वैशालीताईंकडून घेतला आहे. मसाला खरंच छान आहे. तुम्हालाही हा मसाला हवा असेल तर वैशालीताईंकडे ऑर्डर करू शकता. ❤️ मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. 🥰 तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ #अंड्याचाखिमा #EggKeema #MarathiRecipe #EggRecipe #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #झटपटरेसिपी#Punamkitchenvlogs सफरचंदाची चटणी :    • सफरचंदाची आंबट-गोड चटणी | एकदा खाल तर पुन्...   झणझणीत छोले भाजी :    • छोलेची भाजी अशी बनवा… सगळे बोटं चाटत खातील...   गिलक्याचे भरीत :    • खानदेशी पद्धतीचं गिलक्याचं भरीत | अशी चवदा...   धन्यवाद! 🙏