Перейти к содержимому

येरवडा जेल 💔 | Marathi Emotional Rap Song | Pune Street Rap 2026 | आई-बापच आपले

Insane Rapp

0:00 / 0:00

येरवडा जेल 💔 | Marathi Emotional Rap Song | Pune Street Rap 2026 | आई-बापच आपले

1 703 просмотра · 5 дн. назад
Insane Rapp
31 подписчик
1 703 просмотра · 5 дн. назад
येरवडा जेल — आई-बापच आपले 💔 | Marathi Emotional Rap Song ज्यांच्यासाठी आपण स्वतःचं आयुष्य धोक्यात घालतो, तेच वाईट वेळ आल्यावर आपल्यापासून दूर जातात… जेलमध्ये असताना मित्रांनी फिरवलेली पाठ, भावाच्या शब्दांवर ठेवलेला विश्वास, समाजाचे टोमणे आणि शेवटी येरवडा जेलच्या दारात आपल्या मुलाला घ्यायला आलेले फक्त आई-बाप… ही गोष्ट आहे एका चुकीच्या निर्णयाची, विश्वासघाताची आणि आई-बापांच्या निस्वार्थ प्रेमाची. “गुन्हा एकट्यानं करतो माणूस, पण त्याची शिक्षा पूर्ण घर भोगतं…” 💔 🎧 Headphones लावून ऐका आणि गाणं मनापासून अनुभवा. जर हे गाणं तुमच्या मनाला भिडलं, तर Like करा, Comment करा आणि आपल्या मित्रांसोबत Share करा. ❤️ आई-बापांपेक्षा मोठं जगात कोणीच नाही. #येरवडा #MarathiRap #PuneRap #MarathiHipHop #EmotionalRap #MarathiSong #YerwadaJail