MGM होस्पीटल येथील प्रसिध्द माऊली मटकी पोहे वाले | Femous Matki Poha at Sambhaji Nagar | #poha
MH20 Foodies
0:00 / 0:00
MGM होस्पीटल येथील प्रसिध्द माऊली मटकी पोहे वाले | Femous Matki Poha at Sambhaji Nagar | #poha
2 750 просмотров · 1 год назад
MH20 Foodies
1,2 тыс. подписчиков
2 750 просмотров · 1 год назад
रामकृष्ण हरी !
आज आपल्यासाठी सादर करत आहोत माउली मटकी पोहे वाले !
माऊली पोहे वाले हे वारकरी संप्रयदातून असल्या कारणामुळे हे मुखात सदव्य गोडवा डोक्यावर वारकरी टोपी कंबरेवर काष्टा आणि बोलण्यात भक्तिभाव दिसून येतो. ह्याच कारणामुळे माऊली पोहे वाले आत्यंत उत्कृष उदराहन आहे आपल्यासाठी जेव्हा एक मराठी वारकरी संप्रदायाचा व्यक्ती व्यवसायात उतरल्यास कश्याप्रकारे लवकरात लवकर यश मिळवून आपली ख्याती निर्माण करतो ते या उदाहरणात आपल्याला पाहायला मिळत आहे.
व्हिडीओ आपवडल्यास चॅनेल ला नक्की सबस्क्राईब कारा जेणेकरून आमच्या मेहनतीला नवीन प्रेरणा मिळते !
पत्ता :- Mgm Hospital, मानीयार मार्केट समोर , संभाजीनगर,
_______________________________________