Solapur Maratha Protest | प्रकृती खालावली, उपोषणाचा सहावा दिवस;मराठा समाज आक्रमक | Manoj Jarange
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Solapur Maratha Protest | प्रकृती खालावली, उपोषणाचा सहावा दिवस;मराठा समाज आक्रमक | Manoj Jarange
28 537 просмотров · 6 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
28 537 просмотров · 6 часов назад
#manojjarangepatil #marathaprotest #solapur #marathareservation
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवलीसराठी येथे मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालली आहे, तसे राज्यातील मराठा बांधव आक्रमक होत चालले आहे.सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मराठा समाजातील जेन जी आणि सकल मराठा समाजातील मराठा बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले.
Manoj Jarange Patil has been on an indefinite hunger strike for Maratha reservation at Antarwali Sarati for the past six days. As his health deteriorates, the Maratha community across the state is becoming increasingly agitated. Members of the Maratha community—including the 'Gen Z' demographic and the broader 'Sakal Maratha Samaj'—staged a protest at the District Collector's office in Solapur city and district.