एवढे सारे गणपती… पण बुक कोणता करायचा? 😱🙏🏻 | Ganpati Hunt Vlog | Marathi Vlog
LifeWithNikshat
0:00 / 0:00
एवढे सारे गणपती… पण बुक कोणता करायचा? 😱🙏🏻 | Ganpati Hunt Vlog | Marathi Vlog
150 просмотров · 9 дн. назад
LifeWithNikshat
107 подписчиков
150 просмотров · 9 дн. назад
नक्की कोणता गणपती बुक करायचा? 🙏🏻❤️
यावर्षीचा आपला Ganpati Hunt सुरू झाला! 😍
गणपती बाप्पांची इतकी सुंदर सुंदर मूर्ती पाहिली की नेमका कोणता बाप्पा घरी आणायचा याचाच मोठा प्रश्न पडला! 😂🙏🏻
या vlog मध्ये आम्ही गेलो आहोत गणपतीच्या मूर्ती बघायला आणि बाप्पा बुक करण्यासाठी. पण एवढे सारे सुंदर options पाहिल्यावर size, design, colour आणि look यामुळे confusion वाढतच गेला! 😅
तुम्हाला कोणता गणपती आवडला ते comments मध्ये नक्की सांगा! 👇🏻😍
Ganpati Bappa Morya! 🙏🏻❤️
जर vlog आवडला तर LIKE 👍🏻 | COMMENT 💬 | SHARE ❤️ | SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका!