Abhijeet Dipke CJP LIVE | ECI Gyanesh Kumar यांच्याविरोधात शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी | Mumbai
Mumbai Tak
0:00 / 0:00
Abhijeet Dipke CJP LIVE | ECI Gyanesh Kumar यांच्याविरोधात शिवाजी पार्कात प्रचंड गर्दी | Mumbai
260 795 просмотров · Трансляция закончилась 10 часов назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
260 795 просмотров · Трансляция закончилась 10 часов назад
Abhijeet Dipke LIVE: ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये तीन तासांपासून आंदोलन सुरूच
#AbhijeetDipke #GyaneshKumar #cjp #ShivajiPark
निवडणूक आयोग भोंगळ कारभार करत असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजीत दिपके आंदोलन पुकारलंय. शिवाजी पार्कात सीजेपीच्या आंदोलनाला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच सकाळपासून आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या शिवाजी पार्क परिसरात जमलेले आंदोलक ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आंदोलनाच्या ठिकाणी ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात तयार करण्यात आलेले अनेक मीम्सही झळकले आहेत. मोठ्या बॅनर्सच्या माध्यमातून आंदोलकांकडून आपला विरोध व्यक्त केला जात आहे.
‘सेव्ह डेमॉक्रसी’, ‘गद्दार ज्ञानेश मस्ट गो’ अशा आशयाचे मोठे बॅनर आंदोलनस्थळी लावण्यात आले आहेत. या बॅनर्समधून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलकांनी भूमिका मांडली आहे. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच शिवाजी पार्कात या घोषणाबाजी आणि बॅनर्समुळे वातावरण आंदोलनमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सीजेपीच्या या आंदोलनाला दुपारी 4 वाजता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच आंदोलकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली असून, घोषणाबाजी आणि मीम्सच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर आणि मीम्स सध्या लक्ष वेधून घेत आहेत.
Abhijeet Dipke LIVE : CJP Mumbai Protest मध्ये देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिल्यावर काय झालं? | Mike
#CJP #AbhijeetDipke #shivajipark #DevendraFadnavis
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.