Перейти к содержимому

नाशिक जिल्ह्यासाठी 48 तास महत्त्वाचे, Alandi मध्ये वारीवर संकट, Varkari यांना मोठा इशारा

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

नाशिक जिल्ह्यासाठी 48 तास महत्त्वाचे, Alandi मध्ये वारीवर संकट, Varkari यांना मोठा इशारा

153 728 просмотров · 3 мес. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
153 728 просмотров · 3 мес. назад
#NashikRain #Nashik300mmRain #NashikAlert #AlandiPalkhi #VarkariWarning #PalkhiVari उद्या 7 जुलैला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी मोठा इशारा देण्यात आला असून थेट ढगफुटी सदृश पाऊस पडणार असंच म्हटलं जातंय. दुसरीकडे सर्वांच्याच काळजाला चटका लावून जाणारी घटना घडली असून पुन्हा एकदा माळीण दुर्घटनेची आठवण झाली आहे. यासोबतच सध्या पुण्यात प्रचंड पाऊस कोसळतोय. इंद्रायणीला पूर आलाय अशा परिस्थितीत आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. उद्या नाशकात एकाच दिवसात उद्या किती मिमी पाऊस पडणार आणि अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा भाग कोसळल्याची घटना घडल्यानंतर काळानं कसा कुटुंबावर घाला घालताय हेच आपण एक एक करून सर्व सविस्तर पाहणार आहोत, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा... आणखी व्हिडिओ पाहा. Mumbai Rain Raid Alert, Pune लोणावळ्यात दरडी कोसळल्या, Railway रद्द, गावांना पुराचा वेढा    • Mumbai Rain Red Alert, Pune लोणावळ्यात दरड...   आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X... Facebook:  / maharashtratimesonline   Twitter:   / mataonline   Website : https://maharashtratimes.com/ About Channel : Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.