Kanhergad Fort | Nashik | कण्हेरगड| रामजी पांगेरा व ७०० मावळ्यांनी आपल्या बलिदानाने पावन केलेला.
just H&m
0:00 / 0:00
Kanhergad Fort | Nashik | कण्हेरगड| रामजी पांगेरा व ७०० मावळ्यांनी आपल्या बलिदानाने पावन केलेला.
169 просмотров · 1 месяц назад
just H&m
157 подписчиков
169 просмотров · 1 месяц назад
#kanhergad. #nashik #maharashtra
रामजी पांगेरा व ७०० मावळा यांनी आपल्या बलिदानाने पावन केलेला कण्हेरगड आहे तो कळवण तालुका जिल्हा नाशिक येथे गडावरील नेढे कातळात कोरलेल्या पायऱ्या,गुहा शिवपिंड तसेच गडाच्या मावळतीकडील डाईक हा नैसर्गिक प्रकार आपल्याला गडाला भेट देण्यास भाग पाडतो.
कसे जाल :- नाशिक - वणी - मुळाने - नेरूळ - कण्हेरवाडी - ६८ किमी.
किल्ल्याची एकूण उंची :- ३६०८ फूट
डोंगररांग :- सातमाळ डोंगररांग
किल्ल्याची श्रेणी :- मध्यम.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :- जून ते मार्च
#kanhergad
#kanhergadfort
#kanherwadi
#sadadvihir
#nashikforts
#maharashtra
#nashik