उपवासाची भगर आणि आमटी | Bhagar | Amti | Upwas special green 🌿| Barnyard Millet | Recipes by आई 🍽️
Shreya Kulkarni
0:00 / 0:00
उपवासाची भगर आणि आमटी | Bhagar | Amti | Upwas special green 🌿| Barnyard Millet | Recipes by आई 🍽️
1 323 просмотра · 4 недели назад
Shreya Kulkarni
366 подписчиков
1 323 просмотра · 4 недели назад
उपवासाची भगर आणि आमटी 🥣
साहित्य
भगर
साहित्य
१ भगर १ वाटी
२ दाण्याचे कूट १ चमचा मोठा
३ हिरव्या मिरच्या २
४ बटाटा १ मध्यम आकाराचा
५ जिरे १ चमचा छोटा
६ साजूक तूप १ चमचा छोटा
७ मीठ १ चमचा छोटा
८ पाणी ३ वाट्या
आमटी
साहित्य
१ दाण्याचे कूट २ वाट्या
२ दही ४ मोठे चमचे
३ हिरव्या मिरच्या ३
४ गुळ १ चमचा छोटा/ आवडीप्रमाणे
५ मीठ १/२ चमचा
६ जिरे १/४ चमचा
Music: Dear Autumn
Musician: @iksonmusic
******************************