Marathi सक्ती योग्य की अयोग्य? Taxi Drivers कोणावर संतापले?| UP Bihari Auto Rickshaw | Mumbai Tak
Mumbai Tak
0:00 / 0:00
Marathi सक्ती योग्य की अयोग्य? Taxi Drivers कोणावर संतापले?| UP Bihari Auto Rickshaw | Mumbai Tak
56 176 просмотров · 8 дней назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
56 176 просмотров · 8 дней назад
#Marathi #MarathiLanguage #Maharashtra #Mumbai #TaxiDrivers #AutoRickshawDrivers #RTO #MumbaiTaxi #Parel #MarathiInMumbai #TaxiStand #MumbaiNews #MaharashtraNews
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांसोबत मराठी भाषेतच बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. परिवहन विभागाने याबद्दलचा जारी केलेला निर्णय १६ ऑगस्टपासून लागू करण्यात आला. यानंतर मुंबईतील अनेक ठिकाणी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा व टॅक्सी चालकांची तपासणी करत त्यांना नोटीसा जारी केल्या, आता याच प्रकरणावरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईतील परळ येथील टॅक्सी स्टँडवरून टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीवर रोखठोक प्रतिक्रिया देत मतं मांडली.
The Maharashtra Transport Department has made Marathi communication with passengers mandatory for auto-rickshaw and taxi drivers from August 16. Following inspections and notices issued by RTO officials across Mumbai, the decision has sparked political reactions. Taxi drivers at the Parel taxi stand shared their candid views on the Marathi language mandate and its impact on their daily work.
Marathi सक्ती योग्य की अयोग्य? Taxi Drivers कोणावर संतापले? ऐकाच | UP Bihari Auto Rickshaw | Mumbai Tak
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.