वारकरी पुरस्कार वितरण- गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर
Shri Nath Sansthan Ausa
0:00 / 0:00
वारकरी पुरस्कार वितरण- गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर
19 553 просмотра · 4 года назад
Shri Nath Sansthan Ausa
5,52 тыс. подписчиков
19 553 просмотра · 4 года назад
पंढरपूर: एकादशीच्या परम पवित्र दिनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वासकर वाडा, संतपेठ येथे श्री संत गोरोबा काका व वै.ह.भ.प.चैतन्यसदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र वाणेवाडी यांच्या वतिने वारकरी संप्रदायातील मानाचा "वारकरी पुरस्कार" वासकर महाराज फडाचे प्रमुख ह भ प श्रीगुरू विठ्ठल महाराज वासकर यांच्या शुभहस्ते ह भ प श्री प्रभाकर महाराज बोधले यांना २३ वा तर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना २४ वा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ह भ प श्री चैतन्य महाराज देगलुरकर, ह भ प श्री जयवंत महाराज बोधले, ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह भ प श्री प्रमोद महाराज जगताप, ह भ प श्री भागवत महाराज शिरवाळकर, ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर, ह भ प श्री रेवणसिध्दप्पा लामतुरे व ईतर मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होते.
त्याप्रसंगी गुरूवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.