Перейти к содержимому

Dubergad Fort | दुबेरगड किल्ला | Sinnar, Nashik | ‪@phaktphirmhana‬ #dubergadfort #sinnar #nashik

Phakt Phir Mhana

0:00 / 0:00

Dubergad Fort | दुबेरगड किल्ला | Sinnar, Nashik | ‪@phaktphirmhana‬ #dubergadfort #sinnar #nashik

1 359 просмотров · 1 год назад
Phakt Phir Mhana
277 подписчиков
1 359 просмотров · 1 год назад
Dubergad Fort | दुबेरगड किल्ला | Sinnar, Nashik सुंदरतेने नटलेल्या नाशिक मधील हा छोटासा सुंदर किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. सिन्नर जवळ असलेल्या डुबेरा गावातील एका टेकडीवर डुबेरा किल्ला आहे. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीच्या जवळ असलेल्या या किल्ल्याचा उपयोग राजधानीकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाला असावा. डुबेरा किल्ल्यावरुन एका बाजूला सिन्नर व दुसर्‍या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो. तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माझे व्हिडिओ आवडतील. तर असे उत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनेलला 🙌 सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला 👍लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. My first video on youtube    • माझा पहिला Video 2023|तळ्यातील भैरवनाथ मंद...   My All Equipments Camera Chin mount 👇with mic https://amzn.to/3TYtbGc Duber gad killa Dubera killa Dubera fort Dubere Dubere fort Duber killa nashik Duber killa sinnar Sinnar killa Nashik killa