कोकणातील गौरी गणपती विसर्जन, बाप्पा चालले त्यांच्या गावाला.
Kokangirl_02
0:00 / 0:00
कोकणातील गौरी गणपती विसर्जन, बाप्पा चालले त्यांच्या गावाला.
333 просмотра · 2 нед. назад
Kokangirl_02
2,84 тыс. подписчиков
333 просмотра · 2 нед. назад
निरोप घेता देवा, आम्हा दुःख होते भारी..." 🥺❤️कोकणातील सगळ्यात मोठा आणि आनंदाचा सण म्हणजेच आपल्या गौरी-गणपतीचं आगमन. पण हे सोहळ्याचे दिवस किती लवकर संपले कळलंच नाही. आज लाडक्या बाप्पाला आणि गौरी मातेला निरोप देताना मन अगदी भरून आलंय, डोळे पाणवलेत.बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या! 🙏✨#गौरीगणपतीविसर्जन #कोकण #बाप्पापुढच्यावर्षीलवकरया #grow